सूचना : • नागरिकांचा सहभाग म्हणजे गावाचा विकास • पारदर्शक प्रशासन हीच खरी लोकसेवा • स्वच्छ गाव, समृद्ध गाव हेच आपले ध्येय आहे

ग्रामपंचायत मांगोली

ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या योजना, सेवा व उपक्रमांची अचूक आणि पारदर्शक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.

  • ग्रामपंचायतीच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती
  • नागरी सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध
  • पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन

ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व डिजिटल सेवा यामध्ये सातत्याने सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.

अधिक माहिती

गावाची माहिती

📐
एकूण क्षेत्रफळ

3.00 चौ. कि.मी.

👨‍👩‍👧‍👦
लोकसंख्या

1826
(पुरुष - 961, महिला - 865)

🏷️
LGD कोड

179024

सेवा

ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा

जन्म प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणीची सेवा ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येते.

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची कोणतीही थकबाकी नसल्यास थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

पदाधिकारी व कर्मचारी

श्री. नेताजी कुंडलीक पाटील

सरपंच

9921111414
07radha.mangoli@gmail.com

कु.सुभाष रामचंद्र पाटील

उपसरपंच

9773112523
07radha.mangoli@gmail.com

सौ. पूजा प्रवीण पाटील

ग्रामपंचायत अधिकारी

9130943400
07radha.mangoli@gmail.com

विकासकामे

कामाचे नाव: अंगणवाडी डिजीटल साठी LCD सुविधा

वर्ष: 2024

ठिकाण:

कामाचे नाव: महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

वर्ष: 2025

ठिकाण:

कामाचे नाव: रस्ता कॉंक्रीटीकरण

वर्ष: 2024

ठिकाण:

कामाचे नाव: महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम

वर्ष: 2025

ठिकाण:

कामाचे नाव: वृक्षलागवड

वर्ष: 2025

ठिकाण:

कामाचे नाव: पाणंद रस्ता बळकटीकरण

वर्ष: 2026

ठिकाण: मांगोली

आपत्कालीन संपर्क

  • 🚓 पोलीस 100
  • 🚑 रुग्णवाहिका 108
  • 🔥 अग्निशमन 102
  • 💉 रक्तपेढी 104
  • महापारेषण 1912